Marathi

मानसिक आरोग्याविषयी समज

1.     मानसिक आरोग्याशी निगडीत समस्या कमी बुद्धिमत्ता सूचित करतात  असा कोणताही पुरावा नाही की ज्यांना मानसिक आरोग्याशी निगडीत समस्या आहेत त्यांची बुद्धिमत्ता कमी आहे. कोणाचीही बुद्धिमत्ता  किंवा सामाजिक आणि आर्थिक स्थिती काहीही असो, मानसिक आजार कोणालाही असू शकतो. 2.       मानसिक आरोग्याशी निगडीत समस्या व्यक्तीच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे मानसिक आजार हे … Continue reading “मानसिक आरोग्याविषयी समज”

अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढत नाही

कोविड १९ महामारी दरम्यान अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर्स वैयक्तिक स्वच्छतेसाठीचे उत्पादन म्हणून लोकप्रिय झाले आहेत. सीडीसी (सेन्टर्स फॉर डिसीज कंट्रोल) च्या सांगण्यानुसार, जेव्हा साबण आणि पाणी उपलब्ध नसेल, तेव्हा सॅनिटायझरचा उपयोग केला जाऊ शकतो. बहुतांश अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर्समध्ये आयसोप्रोपाइल अल्कोहोल किंवा इथाईल अल्कोहोल असते. अल्कोहोलमुळे पेशींच्या, व्हायरसेसच्या आवरणाला हानी होते. त्यामुळे, कठीण पृष्ठभागांवर किंवा त्वचेवर अल्कोहोल फवारल्यास त्यावर … Continue reading “अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढत नाही”

रोगप्रतिकारक शक्ती काय असते?

आपल्या शरीराने आजारांपासून आणि संसर्गजन्य आजार पसरवणाऱ्या जीवांपासून आपल्याला दिलेले संरक्षण म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. शरीराच्या पेशी आणि रेणू हे आपल्याला संरक्षण पुरवतात, ते एकत्रितपणे लढा देऊन बाहेरील जीव अथवा पदार्थाला शरीरात प्रवेश करण्यापासून थांबवतात. रोगप्रतिकारक पेशींवरील रेणू हे बाहेरून येणाऱ्या पदार्थांना घट्ट पकडून ठेवतात आणि त्यांचा संसर्ग होण्यापासून वाचवतात. अशी रोगप्रतिकारक क्षमता आपल्याला काही  आजारांपासून … Continue reading “रोगप्रतिकारक शक्ती काय असते?”

एन-कोविड-१९ हे एक जीवास्त्र (बायोवेपन) का नाही?

कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाल्यापासून, हा व्हायरस प्रयोगशाळेत तयार झाल्याच्या अफवा पसरत आहेत. अमेरिकेतील काही जणांनी असा दावा केला आहे की हा व्हायरस वुहानमधल्या चतुर्थ स्तराच्या जैव सुरक्षा प्रयोगशाळेत (लेवल फोर बायोसेफ्टी लॅबमध्ये) तयार केला आहे. या लेवल फोर जैव सुरक्षा प्रयोगशाळांमध्ये शास्रज्ञ जगातील इबोलासारख्या घातक रोगजंतूंचा अभ्यास करतात. या प्रयोगशाळांच्या आराखड्यात उच्च दर्जाची सुरक्षितता असते. अशी … Continue reading “एन-कोविड-१९ हे एक जीवास्त्र (बायोवेपन) का नाही?”

डासांमुळे n-COVID१९ (करोना) पसरत नाही

n-COVID१९ (करोना) हा एक श्वसन संस्थेचा संसर्गजन्य रोग आहे. जरी डेंगी आणि चिकनगुनिया सारख्या रोगांचा प्रादुर्भाव डासांमुळे होत असला तरी करोनाचे विषाणू डासांमधून वाहून नेले जात नाहीत. करोनाबाधित व्यक्तीला चावलेल्या डासामुळे इतर व्यक्ती अथवा प्राण्याला करोनाचा प्रादुर्भाव होत नाही. करोनाचे विषाणू शेंम्बुड, लाळ आणि शिंकल्यानानंतर किंवा थुंकल्या नंतर हवेत उडालेल्या सूक्ष्म कणांमुळे पसरतात. डासांद्वारे या … Continue reading “डासांमुळे n-COVID१९ (करोना) पसरत नाही”

विषाणू: म्हणजे काय?

विषाणू सूक्ष्म आणि निर्जीव असतात. जीवाणू (बॅक्टेरिया), वनस्पती, प्राणी या इतर सजीवांना विषाणूचा संसर्ग झाल्यास वेगवेगळे रोग होण्याची शक्यता असते. कधी कधी संसर्ग झालेल्या सजीवांचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते. मानवी शरीरात असतात तशा पेशी विषाणूंमध्ये नसतात. त्यामुळे विषाणूंना विकसित होऊन वाढण्यासाठी यजमान पेशीची (होस्ट सेलची) गरज असते. बहुतेक विषाणू तीन गोष्टींपासून बनलेले असतात – विषाणूची … Continue reading “विषाणू: म्हणजे काय?”


Get new content delivered directly to your inbox.

%d bloggers like this: